NMMS 2024 च्या परीक्षेत अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थीनींचे घवघवीत यश


.भुसावळ – येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे एन . एम . एम . एस परीक्षा २०२४ मध्ये विद्यार्थीनींनी घवघवीत यश संपादन केले . या परीक्षेत १)प्राची विजय चौधरी GEN-संवर्गाा तून १९ व्या रॅक मध्ये आली .२) आकांक्षा किशोर नाले GEN-संवर्गातून ३७ व्या रॅक मध्ये आली ३) सानिका प्रदिप निळे . NT C- संवर्गातून १५८ व्या रॅक मध्ये आली ४) तन्वी परेश पाटील OBC संवर्गातून ६६ -व्या रॅक मध्ये आली.५) सोनल योगेश पाटील GEN-८२ व्या रॅक मध्ये आली ६) हेमांगी भूषण पाटील GEN-६३ व्या रॅक मध्ये आली ७) जिगिषा अजय निकम . GEN-१५९ व्या रॅक ने उत्तीर्ण होऊन या विद्यार्थीनींनी शासनाची शिष्यवृत्ती मिळवलेली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थीनींचे संस्थेचे पालक माननीय श्री. बापूसाहेब मांडे संस्था अध्यक्ष श्री. सोनुभाऊ मांडे तसेच संस्थेच्या सचिव श्रीमती उषाताई , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मानसीताई कुलकर्णी पर्यवेक्षक श्री. संजीव पाटील यांनी कौतुक केले. या विद्यार्थीनींना मार्गदर्शन श्रीमती. पल्लवी विरेंद्र चौधरी यांनी केले तसेच सर्व शिक्षक बंधू- भगिनी यांनी सुद्धा परिश्रम घेतले