निधन वार्ता : आशुतोष प्रकाश दलाल


भुसावळ –
भुसावळ – येथील अष्टभुजा देवी मंदिरा मागील रहिवासी आशुतोष दलाल वय 34 यांचे आज दिनांक 23/4/2024 मंगळवार दुपारी 1 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्यावर आज सायंकाळी 5.30 वा भुसावळ येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे .त्यांच्यामागे आई वडील पत्नी मुलगी व दोन बहिणी असा परिवार आहे . आशुतोष दलाल यांच्या निधनाची बातमी समजल्यावर भुसावळ परिसरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे .