प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे ने खालील दिलेल्या विशेष गाडीच्या कालावधीत वाढ करण्यात येत आहे:
ट्रेन क्र. ०२१३२ जबलपूर – पुणे साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. ३१.०३.२०२४ पर्यंत आता ३०.०६.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०२१३१ पुणे – जबलपूर साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. ०१.०४.२०२४ पर्यंत आता ०१.०७.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०२१८७ रीवा – मुंबई साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. २८.०३.२०२४ पर्यंत आता २७.०६.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०२१८८ मुंबई – रीवा साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. २९.०३.२०२४ पर्यंत आता २८.०६.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०२१९८ जबलपूर – कोईम्बतूर साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. ०५.०४.२०२४ पर्यंत आता २८.०६.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०२१९७ कोईम्बतूर – जबलपूर साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. ०८.०४.२०२४ पर्यंत आता ०१.०७.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
वरील विशेष ट्रेनची वेळ, थांबा आणि रचना यामध्ये कोणताही बदल नाही.
आरक्षण: वरील विशेष गाड्यांची बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू आहे.
तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा



