जायंट्स वसुंधरा सहेली प्रेरणा ग्रुपचा उपक्रम:250 कापडी पिशव्यांचे वाटप

भुसावळ – जायंट्स वसुंधरा सहेली प्रेरणा ग्रुपचा उपक्रम250 कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आलेरविवार असल्यामुळे बाजाराचा दिवस असतो आणि त्या दिवशी बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी …

वराडसीम येथे नाहाटा महाविद्यालयाचा एनएसएस स्थापना दिन शिबिरातून संपन्न.

भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पू. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापना दिनी एकदिवसीय शिबिर वराडसीम तालुका भुसावळ येथे …

बोदवड महाविद्यालयामध्ये वैद्यकीय तपासणी शिबिर संपन्न

बोदवड – येथील बोदवड एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये विद्यार्थी विकास कक्षाद्वारे प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान सोबतच प्रथम वर्ष पदुत्तर कला, …

विज पडून दोन शेत मजुर महिला ठार :

वरणगाव – भुसावळ तालुक्यातील सुसरी येथील रहिवाशी असलेल्या शेत मजुर महिला विल्हाळे शिवारात शेती काम करीत असताना दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास विज पडून …

जवाहर नवोदय विद्यालय येथे वृक्षारोपण : जय गजानन मंडळ व साईलीला महिला बचत गटाचा उपक्रम

भुसावळ – घरोघरी मंडळामधुन गणरायाचे आगमन झाले आहे त्यामुळे एक नवचैतन्य सर्वत्र पसरलेले आहे बाप्पासाठी भक्त विविध आरास करतात पाने फुलं ,कागद पुठ्ठे यांचा वापर …

दोंडाईचाला भरणार क्रिकेटचा महाकुंभ : नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशभरातून ३२ राज्याचे संघ हस्ती चॅम्पियनशिप साठी झुंजणार ! फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली व्यवस्थेची पाहणी :

भुसावळ:- भारतीय टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशनच्या मान्यतेने महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट संघटनाच्या अधिपत्याखाली धुळे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटना येत्या नोव्हेंबर पहिल्या आठवड्यामध्ये दोंडाईचा येथे …

अब कि बार खारदुंगला पार : जगातील सर्वात उंच व सर्वात कठीण लडाख अल्ट्रामॅरेथॉनमध्ये डॉ तुषार पाटील व विजय फिरके धावले चक्क ७२ किमी : डॉ चारुलता पाटील ठरल्या भुसावळच्या पहिल्या हाफ मॅराथॉनर ”

“अब कि बार खारदुंगला पार : जगातील सर्वात उंच व सर्वात कठीण लडाख अल्ट्रामॅरेथॉनमध्ये डॉ तुषार पाटील व विजय फिरके धावले चक्क ७२ किमी. डॉ …

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात पहिंदी सप्ताहाचे आयोजन

भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभागातर्फे हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रथम पुष्प १६ रोजी …

स्वच्छ रेल स्वच्छ भारत –स्वच्छता पखवाडास्वच्छ जागरूकता : मलकापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वतीने पथनाट्य सादर :

भुसावळ – दिनांक 16.09.2023 रोजी स्वच्छता पंधरवड्यांतर्गत स्वच्छ जागरूकता दिनाचे आयोजन करण्यात आले होते.या अंतर्गत भुसावळ विभागातील जवळपास सर्व स्थानकांवर रेल्वे कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता जागरूकता रॅली …

नाहाटा महाविद्यालयात मेरी माती मेरा देश कार्यक्रम संपन्न :

भुसावळ – दिनांक 16 सप्टेंबर रोजी भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पी.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ यांच्या राष्ट्रीय सेवा योजना एकाकाच्या कार्यक्रमाची सुरुवात देशाचे पंतप्रधान. …

हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले : मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू . जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी दिली भेट

तापी नदीकाठच्या गावांना सतत त्याचा इशारा देण्यात आला आहे .जळगांव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांनी हतनूर धरणावर भेट देवुन …

व्हॉइस ऑफ मीडियाची’ राज्य कार्यकारिणी जाहीर : उत्तर महाराष्ट्रमधून सुरेश उज्जेनवाल, संदीप महाजन, प्रशांत शर्मा, नरेश होळणार, प्रमोद बऱ्हाटे यांची निवड.

‘ मुंबई (प्रतिनिधी): ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ची राज्य कार्यकारणी घोषीत झाली असून, त्यात उत्तर महाराष्ट्रमधून सुरेश उज्जेनवाल, संदीप महाजन, प्रशांत शर्मा, नरेश होळणार, प्रमोद बऱ्हाटे यांची …

भुसावळ कटनी एक्सप्रेस रद्द ;

भुसावळ – पश्चिम मध्य रेल्वे मध्ये पायाभूत सुविधांच्या कार्यामुळे भुसावळहून सुटणारी भुसावळ-कटनी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तपशील खालीलप्रमाणे –गाडी क्रमांक 19013 भुसावळ कटनी एक्सप्रेस …

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय ETCIT-2023-24 परिषदेचे आयोजन.

भुसावळ – येथील भुसावळ कला, विद्यान आणि पु. ओ. नाहटा वाणिज्य महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे दि. 15-09-2023 शुक्रवार रोजी आयोजन करण्यात आलेले …

नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचे आयोजन

भुसावळ प्रतिनिधी- भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभागातर्फे हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रथम पुष्प आज गुंफण्यात आले. …

धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस शिक्षा :

भुसावळ – येथील चौथे जुडिशन मॅजेस्ट्रेट वर्ग एक श्री खंडारे साहेब यांच्या कोर्टाने आज एल के पी सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत डिमॅट अकाउंट चालवणारे …

पोस्कोतील संशयित आरोपीचा भुसावळ सत्र न्यायालयाने फेटाळला जामीन ;

सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित ॲंग्लो उर्दू हायस्कूल मध्ये संचालक तथा शाळा समिती चेअरमन अक्रम खान अमानुल्ला खान वय.४८ …

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ. जगदीश पाटील यांना राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार :

भुसावळ – शिक्षकदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रांतीज्योती सावित्रीमाई राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात जळगाव …

जेसीआय ‘ भुसावळ ताप्ती क्लबचा स्तुत्य उपक्रम “एक मुट्ठी अनाज ” गोरगरिबांना धान्य वाटप :

‘ भुसावळ/ प्रतिनिधी – जेसीआय ‘ भुसावळ ताप्तीक्लबतर्फे “एक मुट्ठी अनाज ” कार्यक्रम राबविण्यात आला.क्लबच्या सर्व सदस्य यांनी आपापल्यापरीने स्वेच्छेने धान्य संकलन केले. एकत्रित धान्य …

अंतर्नाद’तर्फे गणेशोत्सवात एक दुर्वा समर्पणाची उपक्रम ; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करणार ; यंदा उपक्रमाचे ७ वे वर्ष.

‘ भुसावळ – भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गणेशाेत्सवाचे औचित्य साधून ‘एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम गणेशोत्सव काळात राबवण्यात येणार आहे. गणेशाेत्सवाच्या खर्चात बचत करून वंचित, गरजू आणि …

गडकरी नगरात दाम्पत्यावर हल्ला करीत दोन लाखांचा ऐवज लूटला -मध्यरात्रीचा थरार ;

भुसावळ : शहरातील गडकरी नगर, भवानी माता मंदिर परीसरातील सेवानिवृत्त वयोवृद्ध दाम्पत्याच्या घरात किचनची खिडकी तोडून घरात तोंडाला रूमाल बांधून आलेल्या चोरट्यांनी दाम्पत्याला बेदम मारहाण …