भुसावळ – पश्चिम मध्य रेल्वे मध्ये पायाभूत सुविधांच्या कार्यामुळे भुसावळहून सुटणारी भुसावळ-कटनी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तपशील खालीलप्रमाणे –
गाडी क्रमांक 19013 भुसावळ कटनी एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 16.09.2023 ते दिनांक 23.09.2023 पर्यंत रद्द राहील.
ट्रेन क्रमांक 19014 कटनी भुसावळ एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 17.09.2023 ते दिनांक 24.09.2023 पर्यंत रद्द राहील.
प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी बद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त करीत . सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी.असे कळविले आहे



