निधन वार्ता :- नीता गुरव यांचे निधन

       

भुसावळ – शहरातील विठ्ठल मंदिर वार्डातील गुरव बिल्डिंग मधील रहिवासी नीता श्रीराम गुरव ( वय ५० ) यांचे 13 आँक्टोंबर गुरुवार रोजी सकाळी ९ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती व मुलगा असा परीवार आहे. त्या श्रीराम गुरव यांच्या पत्नी तर देवेश याच्या आई , उर्वेश यांच्या काकु व यशवंत गुरव यांच्या भावजय होत.