ताप्ती पब्लिक सीबीएसई इग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ८०० विद्यार्थ्याना व्हॅक्सिन ;

भुसावळ- येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ८०० विदयाथ्र्यांना व्हॅक्सिन देण्यात आले.यावेळी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, प्रिन्सिपल निना कटलर,एनेट मॅथ्यू आदी उपस्थित होते, यावेळी शाळेतील आठशे विद्यार्थ्यांना नगरपालीका व शाळा प्रशासनाने माध्यमातून व्हॅक्सीन देण्यात आल्या.