मनमाड अंकाई स्थानका दरम्यान मेगा ब्लॉक : रेल्वे मार्ग दुहेरीकरण सुरु: 29 जुन पर्यंत 46 रेल्वे गाड्या रद्द- वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे

भुसावळ -मनमाड दौंड रेल्वे मार्गावरील भुसावळ विभागा अंतर्गत येणाऱ्या मनमाड अंकाई किल्ला स्थानका दरम्यानचा एकेरी रेल्वे मार्गाचे दुहेरी रेल्वे मार्ग आणि नॉन इंटर लॉकिंग कार्य करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. यामुळे 23 जोडी 46 गाड्या 29जुन पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत तर काही रेल्वे गाड्यांना विविध स्थानकांवर नियंत्रित करून मग त्यांच्या गंतव्यस्थानकाकडे रवाना करण्यात येणार आहे अशी माहिती वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे यांनी आज 21 रोजी भुसावळ मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
23 जोडी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे

07777/07778 नांदेड मनमाड नांदेड विशेष गाडी 19 जून ते 27 जून पर्यंत रद्द राहील. 12109 / 12110 मनमाड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेस 25 जून ते 29 जून या कालावधीत रद्द राहील.

17205 / 17206 काकीनाडा साईनगर शिर्डी काकीनाडा एक्सप्रेस 25 ते 28 जून दरम्यान रद्द राहील.

17001 / 17002 सिकंदराबाद मनमाड सिकंदराबाद एक्सप्रेस 24 जून ते 27 जून दरम्यान रद्द राहील.

17063 / 17064 सिकंदराबाद मनमाड सिकंदराबाद अजंता एक्सप्रेस 24 जून ते 29 जून दरम्यान रद्द राहील.

11409 / 11410 दौंड निजामाबाद दौंड एक्सप्रेस 24 जून ते 28 जून दरम्यान रद्द राहील. 18503 / 18504 विशाखापट्टणम साईनगर शिर्डी विशाखापट्टणम एक्सप्रेस 23 जून ते 24 जून दरम्यान रद्द राहील.

22455 / 22456 कालका साईनगर शिर्डी कालका एक्सप्रेस 26 जून ते 28 जून दरम्यान रद्द राहील.

12071 / 12072 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई जालना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस 25 जून ते 29 जून दरम्यान रद्द राहील.

22139 / 22140 पुणे अजनी पुणे एक्सप्रेस 25 जून ते 26 जून दरम्यान रद्द राहील. 11401 / 11402 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आदिलाबाद छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्सप्रेस 26 जून ते 28 जून दरम्यान रद्द राहील.

17058 / 17057 सिकंदराबाद छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस 26 जून ते 28 जून दरम्यान रद्द राहील.

12131 / 12132 दादर साईनगर शिर्डी दादर एक्सप्रेस 27 जून ते 28 जून दरम्यान रद्द राहील. 12729 / 12730 हुजूर साहेब नांदेड हडपसर हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस 26 जून ते 27 जून दरम्यान रद्द राहील.

17611 / 17612 हजुर साहेब नांदेड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हुजूर साहेब नांदेड राज्यराणी एक्सप्रेस 26 जून ते 28 जून दरम्यान रद्द राहील. 17688 / 17687 धर्माबाद मनमाड धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस 27 जून ते 28 जून दरम्यान रद्द राहील.

22131 / 223132 पुणे दरभंगा पुणे एक्सप्रेस 27 जून ते 29 जून दरम्यान रद्द राहील. 07198 / 07197 दादर काझीपेठ दादर एक्सप्रेस 25 जून ते 26 जून दरम्यान रद्द राहील. 12136 / 12135 पुणे नागपूर पुणे गरिब रथ एक्सप्रेस 27 जून ते 28 जून दरम्यान रद्द राहील.

12113 / 1211 पुणे नागपूर पुणे एक्सप्रेस 26 जून ते 27 जून दरम्यान रद्द राहील. 11427 / 11428 पुणे जसिडीह पुणे एक्सप्रेस 24 जून ते 26 जून दरम्यान रद्द राहील. 12151/12152 पुणे काझिपेठ पुणे एक्सप्रेस 24 जून ते 27 जून दरम्यान रद्द राहील.

12753 / 12754 हजुर साहेब नांदेड हजरत निजामुद्दीन हजुर साहेब नांदेड मराठवाडा संपर्क क्रांति एक्सप्रेस 28 जून ते 29 जून दरम्यान रद्द राहील.

मेगाब्लॉक कालावधीत विविध स्थानकांवर नियंत्रित करण्यात येणार्‍या गाड्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे –

12716 अमृतसर हजुर साहेब नांदेड सचखंड एक्सप्रेस दिनांक 22 जून रोजी पानेवाडी स्थानकावर सकाळी 07:15 ते 8.50 सुमारे 1 तास 55 मिनिटे कालावधीसाठी नियंत्रित केली जाईल.

17206 मनमाड काकीनाडा एक्सप्रेस दिनांक 22 जून रोजी मनमाड स्थानकावर सकाळी 07:35 ते 8.50 सुमारे 1 तास 15 मिनिटे कालावधीसाठी नियंत्रित केली जाईल.

12716 अमृतसर हजुर साहेब नांदेड सचखंड एक्सप्रेस दिनांक 23 जून रोजी पानेवाडी स्थानकावर सकाळी 07:15 ते 9.50 सुमारे 2 तास 35 मिनिटे कालावधीसाठी नियंत्रित केली जाईल.

12779 वास्को द गामा हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस दिनांक 23 जून रोजी अंकाई स्थानकावर सकाळी 10:05 ते 10.15 सुमारे 10 मिनिटे कालावधीसाठी नियंत्रित केली जाईल.

11078 जम्मू तावी पुणे झेलम एक्सप्रेस दिनांक 22 जून रोजी हिसवळ स्थानकावर सकाळी 09:10 ते 9.50 सुमारे 40 मिनिटे कालावधीसाठी नियंत्रित केली जाईल.

12716 अमृतसर हजुर साहेब नांदेड सचखंड एक्सप्रेस दिनांक 24 जून रोजी पानेवाडी स्थानकावर सकाळी 07:15 ते 11.30 सुमारे 4 तास 15 मिनिटे कालावधीसाठी नियंत्रित केली जाईल.

11078 जम्मू तावी पुणे झेलम एक्सप्रेस दिनांक 23 जून रोजी हिसवळ स्थानकावर सकाळी 09:10 ते 11.30 सुमारे 2 तास 20 मिनिटे कालावधीसाठी नियंत्रित केली जाईल.
12779 वास्को द गामा हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस दिनांक 24 जून रोजी अंकाई स्थानकावर सकाळी 10:05 ते 11.30 सुमारे 1 तास 25 मिनिटे या कालावधीसाठी नियंत्रित केली जाईल.
12780 वास्को द गामा गोवा एक्सप्रेस दिनांक 24 जून रोजी नांदगांव स्थानकावर सकाळी 10:50 ते 11.30 सुमारे 50 मिनिटे या कालावधीसाठी नियंत्रित केली जाईल.

17617 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुजूर साहेब नांदेड तपोवन एक्सप्रेस दिनांक 25 जून रोजी समिट स्थानकावर सकाळी 10:45 ते 11.30 सुमारे 45 मिनिटे या कालावधीसाठी नियंत्रित केली जाईल.

12716 अमृतसर हजुर साहेब नांदेड सचखंड एक्सप्रेस दिनांक 25 जून रोजी पानेवाडी स्थानकावर सकाळी 07:15 ते 11.00 सुमारे 3 तास 45 मिनिटे या कालावधीसाठी नियंत्रित केली जाईल.

11078 जम्मू तावी पुणे झेलम एक्सप्रेस दिनांक 24 जून रोजी हिसवळ स्थानकावर सकाळी 09:10 ते 11.00 सुमारे 1 तास 50 मिनिटे या कालावधीसाठी नियंत्रित केली जाईल.

12779 वास्को द गामा हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस दिनांक 25 जून रोजी अंकाई स्थानकावर सकाळी 10:05 ते 11.00 सुमारे 55 मिनिटे या कालावधीसाठी नियंत्रित केली जाईल.

12780 वास्को द गामा गोवा एक्सप्रेस दिनांक 25 जून रोजी नांदगांव स्थानकावर सकाळी 10:50 ते 11.20 सुमारे 30 मिनिटे या कालावधीसाठी नियंत्रित केली जाईल.

17617 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुजूर साहेब नांदेड तपोवन एक्सप्रेस दिनांक 26 जून रोजी समिट स्थानकावर सकाळी 10:45 ते 11.00 सुमारे 15 मिनिटे या कालावधीसाठी नियंत्रित केली जाईल.

12716 अमृतसर हजुर साहेब नांदेड सचखंड एक्सप्रेस दिनांक 26 जून रोजी पानेवाडी स्थानकावर सकाळी 07:15 ते 11.30 सुमारे 4 तास 15 मिनिटे कालावधीसाठी नियंत्रित केली जाईल.

11078 जम्मू तावी पुणे झेलम एक्सप्रेस दिनांक 26 जून रोजी हिसवळ स्थानकावर सकाळी 09:10 ते 11.30 सुमारे 2 तास 20 मिनिटे कालावधीसाठी नियंत्रित केली जाईल.

12779 वास्को द गामा हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस दिनांक 26 जून रोजी अंकाई स्थानकावर सकाळी 10:05 ते 11.30 सुमारे 1 तास 25 मिनिटे या कालावधीसाठी नियंत्रित केली जाईल.

12780 वास्को द गामा गोवा एक्सप्रेस दिनांक 26 जून रोजी नांदगांव स्थानकावर सकाळी 10:50 ते 11.30 सुमारे 40 मिनिटे या कालावधीसाठी नियंत्रित केली जाईल.

17617 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुजूर साहेब नांदेड तपोवन एक्सप्रेस दिनांक 26 जून रोजी समिट स्थानकावर सकाळी 10:45 ते 11.30 सुमारे 45 मिनिटे या कालावधीसाठी नियंत्रित केली जाईल.

12716 अमृतसर हजुर साहेब नांदेड सचखंड एक्सप्रेस दिनांक 27 जून रोजी पानेवाडी स्थानकावर सकाळी 07:15 ते 8.30 सुमारे 1 तास 15 मिनिटे या कालावधीसाठी नियंत्रित केली जाईल.

11078 जम्मू तावी पुणे झेलम एक्सप्रेस दिनांक 24 जून रोजी हिसवळ स्थानकावर सकाळी 09:10 ते 12.00 सुमारे 2 तास 50 मिनिटे या कालावधीसाठी नियंत्रित केली जाईल.

12779 वास्को द गामा हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस दिनांक 27 जून रोजी अंकाई स्थानकावर सकाळी 10:05 ते 12.00 सुमारे 1 तास 55 मिनिटे या कालावधीसाठी नियंत्रित केली जाईल.

12780 वास्को द गामा गोवा एक्सप्रेस दिनांक 27 जून रोजी नांदगांव स्थानकावर सकाळी 10:50 ते 12.00 सुमारे 1 तास 10 मिनिटे या कालावधीसाठी नियंत्रित केली जाईल.

17617 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुजूर साहेब नांदेड तपोवन एक्सप्रेस दिनांक 27 जून रोजी समिट स्थानकावर सकाळी 10:50 ते 12.00 सुमारे 1 तास 10 मिनिटे या कालावधीसाठी नियंत्रित केली जाईल.