महाराष्ट्रातुन विधानपरिषद निवडणुकीत प्रवीण दरेकर श्रीकांत भारतीय, राम शिंदे,सौ उमा खापरे,प्रसाद लाड हे निवडून आल्याबद्दल भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे फटाके फोडुन व लाडू वाटप करून शहरात जोरदार जल्लोष करण्यात आला. यावेळी जल्लोषात कार्यकर्त्यां द्वारे जोरदार घोषणा करण्यात आल्या या जयघोषाने संपूर्ण परिसर गजबजुन निघाला. या विजया वरून येत्या काळात मोठ्या प्रमाणात घडामोडी होण्याच्या शक्यता दिसत असुन भारतीय जनता पार्टी मोठी मुसंडी मारणार असल्याचे दिसत आहे.

जल्लोषास माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील, प्रा दिनेश राठी,सतीश सपकाळे, अजय नागराणी , शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, गिरीश पाटील, बिसन गोहर,जयंत माहुरकर, शिशिर जावळे, अनिल पाटील, विशाल जंगले,प्रशांत देवकर,अनुसुचित जाती मोर्चाचे धनराज बाविस्कर, अलका शेळके, महिला मोर्चा अध्यक्षा अनिता आंबेकर, बेटी बचाव अभियानाच्या अध्यक्षा भारती वैष्णव,गिरीश महाजन,मुकेश पाटील, गुणवंत बोरोले,मंगेश पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी,ओबीसी मोर्चाचे भावेश चौधरी, किरण मिस्त्री , अनु.जाती मोर्चा शहराध्यक्ष राहुल तायडे , शंकर शेळके,शेखर धांडे, मुकेश पाटील,गुणवंत बोरोले, प्रा विलास अवचार, संजय बोचरे ,व्यापारी आघाडीचे सागर चौधरी,चेतन सावकारे, गोपीसिंग राजपुत, लखन रणधीर,ईश्वर पवार,विजय पवार आदी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


