भुसावळ : येथील जूना सतारे व्यायम शाळेतर्फे हिंदू नववर्षानिमित्त रविवारी भुसावळ हायस्कूल परिसरात कुस्तींचे सामने रंगले. अंतीम सामन्यात कोल्हापूरचा रांगडा गडी पहेलवान लोकेश पवार याने राहूल धनगरला चित करुन विजय मिळवला. मोठ्या उत्ससाहात भुसावळला दंगल पार पडली




