भुसावळ – दिनांक २४ डिसेंबर हा दिवस
राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो . याअनुषंगाने शुक्रवार २४ डिसेंबर २०२१ रोजी ११ वाजता तहसिल कार्यालय, भुसावळ येथे
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे. अध्यक्ष म्हणून भुसावळ उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने, प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ आमदार संजय सावकारे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत अध्यक्ष श्रीमती अॅड.कल्पना टेमाणी, अखिल भारतीय ग्राहक पंचायत अध्यक्ष , जिल्हा संघटक ग्राहक पंचायत महाराष्ट्र .प्रा. प्र.ह.दलाल, जिल्हा सचिव ग्राहक कल्याण फाऊंडेशन , श्रीमती अॅड.जास्वंदी भंडारी, जिल्हा सचिव ग्राहक कल्याण फाऊंडेशन , ग्राहक कल्याण फाऊंडेशन तालुका अध्यक्ष उज्वला बागुल,
संजय शुक्ल, जिल्हा सदस्य ग्राहक पंचायत आदीं उपस्थित राहणार आहेत .
उपस्थितीचे आवाहन तहसिलदार
दिपक धिवरे यांनी केले आहे .



