मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशिल खाली दिलेल्या नुसार:

ट्रेन क्रमांक 03381 पाटणा-पुणे विशेष शुक्रवार दि. १९.११.२०२१ रोजी.
ट्रेन क्रमांक 03382 पुणे – पाटणा विशेष रविवार दि. २१.११.२०२१ रोजी.
ट्रेन क्रमांक 05297 बरौनी – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष शनिवार दि. २०.११.२०२१ रोजी.
ट्रेन क्रमांक 05298 लोकमान्य टिळक टर्मिनस – बरौनी विशेष सोमवार दि. २२.११.२०२१ रोजी.
खालील गाड्यांना मुदतवाढ (चालवण्याचा विस्तारही) दिली आहे. तपशिला पुढीलप्रमाणे:
ट्रेन क्रमांक 04151 कानपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष अतिजलद साप्ताहिक दि. ३.१२.२०२१ ते २५.०३.२०२२ पर्यंत प्रत्येक शुक्रवारी.
ट्रेन क्रमांक 04152 लोकमान्य टिळक टर्मिनस – कानपूर विशेष अतिजलद साप्ताहिक दि. ४.१२.२०२१ ते २६.०३.२०२२ पर्यंत प्रत्येक शनिवारी.
या विशेष गाड्यांची संरचना, थांबे आणि वेळेत कोणताही बदल केलेला नाही.
आरक्षण: पूर्ण आरक्षित विशेष ट्रेन क्रमांक 03382, 05298 आणि 04152 च्या विस्तारित फे-यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. १२.११.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
या विशेष गाड्यांमध्ये बसण्यासाठी, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे पालन करणाऱ्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची


