जनमत प्रतिष्ठान कडून वृत्तपत्र स्टॉल धारकांना दिवाळी फराळाचे वाटप ;

जळगाव – दिवाळी उत्सवानिमित्त स्व,किसन नाले स्मरणार्थ वृत्तपत्र स्टॉल धारकांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला , कोरोना सारख्या महामारीत सुद्धा त्यांनी वृत्तपत्र वाटप करून लोकांपर्यंत घडामोडी पोहचाविल्या, कार्यक्रमाचे अध्यक्ष जळगाव शहराचे महापौर सौ,जयश्री ताई महाजन होते,

प्रमुख उपस्थितीत अध्यक्ष राजेंद्र मुळीक उपाध्यक्ष विनोद नेवे,उप सचिव प्रतीक बोरडिया,पप्रसिद्ध प्रमुख नरेंद्र नेरकर, स्टॉल धारक सारे विक्रेते होते , त्याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले,दिलीप भारंबे, महेश लाठी ,गणेश नाले ,संजय कुमार सिंग, राजेंद्र वर्मा,गुणवंत पाटील, हर्षाली पाटील, व कार्यक्रमाचे सूत्र संचालक महेश लाठी,राहुल पवार सर यांनी पाहिले,