भुसावळात श्री व्यंकटेश बालाजी मंदीरात सोलर सिस्टमचे उद्घाटन.


भुसावळ – येथील श्री व्यंकटेश बालाजी मंदीरात सोलर सिस्टम 10 वॅट चे उद्घाटन रविवारी झाले.
या प्रसंगी अध्यक्ष राधेश्याम लाहोटी,बृजमोहन अग्रवाल, दीपक काबरा,राजू चांडक,विजय अग्रवाल,सुरेश काबरा,मंदिराचे महाराज प्रमुख विनोद महाराज संजय अग्रवाल,प्रदीप झांबरे राधेश्याम लाहोटी,बृजमोहन अग्रवाल,दीपक काबरा,राजू चांडक,विजय अग्रवाल,सुरेश काबरा, आदींची उपस्थिती होती.
सोलर सिस्टम लावल्याने लाईट बिलाची बचत होईल व
मंरीरात कार्यक्रमादरम्यान लाईट जात असल्याने जनरेटर लावण्यात येते परंतू जनरेटरने ध्वनी व वायु प्रदूषण होत असते.प्रदुषणापासून बचाव व्हावा म्हणून सोलार प्लॉन मंदीरावर लावण्यात आला असल्याचे राधेश्याम लाहोटी यांनी सांगितले.