निधन वार्ता: अमोल गजमल चौधरी-

निधन वार्ता
अमोल गजमल चौधरीं
भुसावळ – येथील विठ्ठल मंदिर वार्ड भागातील रहिवासी अमोल गजमल चौधरी (उर्फ आबा) वय 45 यांचे 7 जुलै 2021 रोजी रात्री 1.20 वाजेदरम्यान अल्पश्या आजाराने निधन झाले . त्यांचे पश्च्यात आजी ,आई , काकू , वहिनी , तीन भाऊ, असा परिवार आहे ते येथील अजय (मुन्ना ) , उदय व सनी चौधरीं यांचे बंधू होत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *