भुसावळ –
आंतरराष्ट्रीय इनरव्हील जगातील सर्वात मोठी महिला संघटना असून इनरव्हील जिल्हा 303 द्वारा एन्कोमॅस्टिक पुरस्कार 2019 – 20 यावर्षाचा पुरस्कार देण्यात आले. यावर्षाच्या प्रेसिडेंट स्वाती देव यांना प्लास्टिक निर्मूलन ग्रीन ग्रीन पर्यावरण यासाठी द्वितीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आयडब्लूसी भुसावळ समर्पणाच्या सन्मानार्थ स्वतःच्या वर समाजाची सेवा करण्यासाठी मोठे योगदान आणि उल्लेखनीय वचनबद्धता जिल्हा लक्ष तसेच पाण्याचे संवर्धन, मिशन ममता यासाठी चीअर अप प्राईज मिळाले कोव्हीड-19 सर्वत्र लोगो द्वारे समर्थन आणि चांगले प्रकल्प, उल्लेखनीय प्रकल्प आयआयडब्ल्यू गोल पूर्ण केलेत. चमत्कार करू शकतो हे सिद्ध करण्यासाठी विशिष्ट सहकार्याबद्दल जिल्हाध्यक्ष वैजयंती पाठक, जिल्हा सचिव अश्विनी गुजराती यांनी स्वाती देव यांना सन्मानित केले तसेच उत्तम सचिव म्हणून वंदिता पारे यांना सन्मानपत्र व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले. रॉकिंग आयएसओ द्वितीय बक्षीस रूचिका शर्मा यांना मिळाले शिल्ड व प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित केलेअसोशियन सीसीसीसी रश्मी शर्मा, पिडीसी रत्नकांता अग्रवाल, कमल सचदेव, शितल भराडिया, रजनी सावकारे यांचे मार्गदर्शन लाभले. सेक्रेटरी वंदिता पारे, आयएसओ रूचीका शर्मा, सीसी अलका भटकर यांचे सहकार्य लाभले.



