भुसावळ –
रथ यात्रा महोत्सव आणि कोविड परिस्थिती लक्षात घेता रेल्वेने अतिजलद / उत्सव विशेष खुर्दा रोड स्टेशन येथे शॉर्ट टर्मिनेट करण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील पुढीलप्रमाणे आहेः
1) 02145 लोकमान्य टिळक टर्मिनस – पुरी विशेष अतिजलद साप्ताहिक दि. २७.६.२०२१ ते १८.७.२०२१ पर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
02146 पुरी – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष अतिजलद साप्ताहिक दि. २९.६.२०२१ ते २०.७.२०२१ पर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
2) 02865 लोकमान्य टिळक टर्मिनस – पुरी विशेष उत्सव साप्ताहिकची दि. १.७.२०२१ रोजी प्रारंभ होणारी विशेष सेवा.
02866 पुरी- लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक उत्सव विशेषची दि. २९.६.२०२१ रोजी प्रारंभ होणारी विशेष सेवा.
3) 08405 पुरी- अहमदाबाद साप्ताहिक उत्सव विशेषची दि. ३०.०६.२०२१ ते २१. ०७.२०२१ पर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
08406 अहमदाबाद- पुरी साप्ताहिक उत्सव विशेषची दि. २५.०६.२०२१ ते
१६.०७.२०२१ पर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
4) 08401 पुरी ओखा साप्ताहिक उत्सव विशेषची दि. २७.०६.२०२१ ते १८. ०७.२०२१ पर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
08402 ओखा-पुरी साप्ताहिक उत्सव विशेषची दि. २३.०६.२०२१ ते २१.०७.२०२१ पर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
5) 02843 पुरी- अहमदाबाद उत्सव विशेषची दि. २४.०६.२०२१ ते २३.०७.२०२१ पर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
02844 अहमदाबाद- पुरी उत्सव विशेषची दि. २४.०६.२०२१ ते १९.०७.२०२१ पर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
6) 02037 पुरी-अजमेर द्वि-साप्ताहिक उत्सव विशेषची दि. २४.०६.२०२१ ते २२.०७.२०२१ पर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
02038 अजमेर-पुरी द्वि-साप्ताहिक उत्सव विशेषची दि. २२.०६.२०२१ ते २०.०७.२०२१ पर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
7) 02827 पुरी-सुरत विशेष उत्सव साप्ताहिकची दि. २७.६.२०२१ रोजी प्रारंभ होणारी विशेष सेवा.
02828 सुरत-पुरी विशेष उत्सव साप्ताहिकची दि. २९.६.२०२१ रोजी प्रारंभ होणारी विशेष सेवा.
8) 02973 गांधीधाम -पुरी साप्ताहिक उत्सव विशेषची दि. २३.०६.२०२१ ते २१.०७.२०२१ पर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
02974 पुरी -गांधीधाम साप्ताहिक उत्सव विशेषची दि. २६.०६.२०२१ ते १७.०७.२०२१ पर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
9) 09493 गांधीधाम -पुरी साप्ताहिक उत्सव विशेषची दि. २५.०६.२०२१ ते १६.०७.२०२१ पर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
09494 पुरी -गांधीधाम साप्ताहिक उत्सव विशेषची दि. २८.०६.२०२१ ते १९.०७.२०२१ पर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
वरील गाड्या खुर्दा रोड ते पुरी दरम्यान रद्द करण्यात येतील.



