भाजपा अनुसूचित जाती भुसावळ शहर कार्यकारिणी जाहिर ; अध्यक्षपदी राहुल तायडे ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भारतीय जनता अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर कार्यकारिणी सदस्यांची निवड आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली घोषित करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे,माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी,शहर सरचिटणीस संदिप सुरवाडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
भारतीय जनता अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष राहुल वसंत तायडे यांच्या अध्यक्षतेखाली शहर कार्यकारणी या प्रमाणे..
अध्यक्ष- राहुल वसंत तायडे , सरचिटणीस- सुरेश पंडित जोहरे ,
उपाध्यक्ष- विक्की राजेश गोहर , उपाध्यक्ष – संतोष बळवंत ठोकळ
चिटणीस – भरत गोपाल उमरिया , चिटणीस- सुनील शोभाराम घारू
चिटणीस- शंकर प्रकाश कांबळे ,
नुतन कार्यकारणी सदस्यांनी येत्या काळात पक्षाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी काम करण्याचा व त्याच प्रमाणे पक्ष संघटन मजबुत करण्याचा मानस व्यक्त केला..
तुषार तायडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *