भुसावळ (प्रतिनिधी )-

येथे आज राजपूत समाजाची महत्वाची मिटिंग पार पडली. यावेळी क्रांतिसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त समितीची नियुक्ती करण्यात आली. क्रांतिसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ तालुक्यातील राजपुत समाजाला एकत्रित करून जयंती समिती गठित करण्यात आली असून समिती अध्यक्षपदी निखिल राजपूत यांची निवड करण्यात आली आहे.
उर्वरित कार्यकारणी अशी ,कार्याध्यक्ष दलजीतसिंग चौधरी,सचिव
रणजितसिंग राजपूत,उपाध्यक्ष नितीन पाटील कंडारी,भूषणसिंह पाटील साकेगाव,किरण पाटील ओझरखेड,महेश महाजन खंडाळा,श्यामसिंग पाटील खडका,किरण राजपूत चोरवड,गोपीसिंग राजपूत भुसावळ. तर सदस्य पदी युवराज राजपूत,भूषण जेठवे,देविदास चौधरी,भरत बोदर,नाना राजपूत,गणेश पाटील,संजय पाटील,हरजितसिंग भोळे,नवज्योतसिंग चौधरी, जयज्योत चौधरी,योगेश पाटील,हुकुमसिंग राजपूत (स्टेशन मास्टर) हर्षल पाटील, रामसिंग पाटील.तर
प्रमुख सल्लागार म्हनून
प्रविणसिंह पाटील,दामोदर राजपूत,संजयसिंग चौहान,श्याम गोविंदा,सोनी ठाकूर,चंदू चौहान,प्रशांतसिंग ठाकूर,महेंद्र पाटील,अमोल पाटील,डॉ.अमोलसिंग चौहान,संजयसिंग राजपूत,नरवीरसिंग रावळ,राजू पाटील,यशवंत चौधरी,अशोक पाटील,सुरतसिंग पाटील खडका,नवलसिंग राजपूत शिंदी,हुकूमसिंग पाटील खडका,रामसिंग पाटील खडका,किरण राजपूत,एकनाथ पाटील वराडसीम,भूषण राजपूत भुसावळ,संदीप राणा भुसावळ,दिवानसिंग राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यावेळी सर्व राजपूत समाज बांधव उपस्थित होते.


