भाजपा व्यापारी आघाडीच्या शहर अध्यक्षपदी केशव गेलानी यांची निवड ;


भुसावळ (प्रतिनिधी ) –
गुढीपाडवा ,झुलेलाल जयंती , व नववर्षा निमित्त संत झुलेलाल मंदिर,सिंधी कॉलनी येथे भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या शहर अध्यक्ष पदी केशव गेलानी यांची निवड करण्यात आली .
या वेळेस नियुक्ती पत्र देतांना माजी पालकमंत्री आमदार संजय सावकारे, शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे यांचे हस्ते देण्यात आले.
यावेळी नगरसेवक पिंटू ठाकुर, निक्की बत्रा, अजय नागराणी,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक नागराणी,सरचिटणीस रमाशंकर दुबे,संदीप सुरवाडे, अजय माखिजा , झुलेलाल मंदिराचे अध्यक्ष नारायण दास छाबडा ,किशोर कारडा, मनोहर सोधाई,पहलाज मूलचंदाणी, जॉनी मेघांनी,अनिल रोहिडा,
अमित आहुजा, व व्यापारी बांधवांची विशेष उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *