महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्य मधून ओरिसा राज्य मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य ;

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्य मधून ओरिसा राज्य मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना RT-PCR Negative रिपोर्ट अनिवार्य
भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ विभागातील महाराष्ट्र ,मध्य प्रदेश राज्यमधून ओरिसा राज्य मध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना आता यात्रा सुरू करण्यापूर्वी 72 तास आधी कोविड ची RT-PCR Negative रिपोर्ट किंवा कोविड दुसरी लस प्रमाणपत्र प्रवास करताना सोबत ठेवणे अनिवार्य आहे.

कृपया संबंधित प्रवाशांनी याची नोंद घ्यावी आणि गैरसोय टाळावी. असे आवाहन रेल्वे प्रशासना तर्फे करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *