भुसावळात समाजपयोगी उपक्रमातून गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस साजरा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
देशात व राज्यात कोरोना महामारीच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या शिकवण प्रमाणे ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण नुसार शिवसेना नेते, पाणी-पुरवठा व स्वच्छता मंत्री  व पालकमंत्री ग़ुलाब पाटिल यांच्या  वाढदिवसानिमित्तअतिरिक्त खर्च न करता ५ जुन रोजी  जनहितार्थ व समाजपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्यात आला आहे. शिवसेना नेते, पाणी-पुरवठा व स्वच्छता मंत्री  व पालकमंत्री ग़ुलाब पाटिल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोरग़रीब गरजू लोकांना अन्नदान (जेवण) वाटप करण्यात आले.   
 देशात व राज्यात कोरोना महामारीच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या शिकवण प्रमाणे ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण न नुसार कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त खर्च न करता ५ जुन रोजी  जनहितार्थ व समाजपयोगी कार्य करून वाढदिवस साजरा करण्यात आला . या निमित्त गोर-ग़रीब लोकांना धीर देण्याच्या उद्देश्याने एक वेळचे जेवण देण्यात आले. संकटसमयी सर्वात अगोदर मदतीला धाऊन येणारा पक्ष शिवसेना असतो आणि मदत करणारे हात शिवसैनिकांचे असतात आम्हाला आमचे दैवत बाळासाहेब यांनी बाळकडु देतांना हेच सांगितलेल्या अन्याय, अत्याचार विरोधात उभे राहा लोकांच्या समस्या सोंडवा ,या अनुषंगाने येथील शिवसैनिक व शिवभोजन संचालक उमाकांत (नमा) शर्मा व शिवसेना मित्र परिवार यांनी पालकमंत्री. गुलाबराव पाटिल यांचे वाढदिवसानिमित्त गरीबांच्या जिवनात लोकडाऊन मध्ये एक गोड़वा म्हणून आमरस व गुलाबजाम देवून जेवण साजरा करण्यात आला आहे.  .
 या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्याम गोंदेकर, उद्योगपती मनोज बियाणी, शिवसेना नगरसेवक तथा माजी शहर प्रमुख मुकेश गुंजाळ, समाजसेवक राजू पारिख, अँड. निर्मल दायमा, ज्येष्ठ शिवसैनिक अबरार ठाकरे ,धीरज वरढोनकर राजेश सोनी, मंदार पाठक, गौरव शर्मा, ऋषभ अग्रवाल आदि उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *