महिला दिनानिमीत्त गोसेवा परिवारातर्फ़े वृक्षारोपण

भुसावळ (प्रतिनिधी )-
जागतीक महिला दिनानिमीत्त गोसेवा परिवारातर्फ़े वृक्षारोपन, वृक्षसंर्वधन व महिला जन जागृतीपर महिला स्वरक्षण कार्यक्रम घेण्यात आला
कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिलाची उपस्थीत होत्या.महिलांचा सत्कार करण्यात आला
महिलांना अनमोल मार्गदर्शन सौ राजश्री नेवे यानी केले पर्यावरण वाचविणे, करुया मुली जन्माचे स्वागत, महिलानी स्वरक्षण कसे करावे ,प्रत्येक क्षेत्रात महिलानी यावे अशी महत्वाच्या विषयावर प्रबोधन केले तसेच महिला जागतीक दिनाची सुरवात कशी झाली महिलानी पुरुषा प्रमाणे जगात उंच भरारी घेत आपल्या देशाचे नाव सर्व क्षेत्रात उतुंग कामगीरी करत जगाच्या पातळीवर मोठे केले माहिती दीली .
कार्यक्रमाला वयोवृध्द आजीं , सौ राजश्री नेवे ,अश्वीनी जावरे, नदींनी नकवाल, रमल ठाकुर , जानकी निंदाने, काचंन महाजन , राधीका तांबट ,निता ठाकुर सपना नकवाल ,छाया ठाकुर,मालती ठाकुर, बाली ठाकुर,शुंभागी चौधरी, सीमा ठाकुर, आयशा तडवी, खेळाडु भगिनी , काजल बारोट,खेल्लेश्वरी सोनार राजश्री नाफडे,मयुरी भावसार किरण मोरे,नंदीनी तायडे,ईशीता आदी भगिनी उपस्थित होत्या . कार्यक्रमात समारोप भाषण रोहित महाले यांनी करून आभार मानले . कार्यक्रमास गोसेवा परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले . यावेळी गोसेवा परिवारातील उमेश नेवे रोहित महाले, कृष्णा साळी, राजहंस पाटील श्याम शर्मा,मयुर सावकारे, प्रणव डोलारे,अक्षय बनसोडे यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *