डॉ .पंजाबराव उगले यांचा सत्कार

भुसावळ (प्रतिनिधी )-
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ .पंजाबराव उगले
यांना सन्मानाचा राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य ग्राहक संरक्षण परिषद सदस्य मंत्रालय मुंबईचे विकास महाजन , जिल्हाउपाध्यक्ष तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव अ.फ.भालेराव व अँड.शेख (रावेर ) यांनी पोलीस अधिक्षक कार्यालय येथे भेट घेवून शुभेच्छा देवून सत्कार केला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *