जळगाव (प्रतिनिधी )आकाशवाणी चौकातून राखेने भरलेले वाहन ओव्हरलोड झाल्याने प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने कारवाई करत वाहन कार्यालयात आणले. त्यावेळी भुसावळ येथील दोन जणांनी मोटार वाहन …
मुंबई – लाडक्या बहिणींना अर्थसंकल्पात 2100 रुपये मिळण्याची घोषणा होण्याची आशा होती मात्र ही आशा फोल ठरली. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना माध्यमांनी छेडले असता त्यांनी स्पष्ट …
फैजपूर (प्रतिनिधी ) : प्रति जेजुरी ओळख असलेल्या श्री खंडोबा मंदिराचा 10 दिवशीय यात्रोत्सवाला गुरुवार, 13 मार्चपासून प्रारंभ होत आहे. यात्रोत्सवामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून …
नशिराबाद (वार्ताहर) – नशिराबादजवळील जळगाव खुर्द येथे साखरझोपेत असलेल्या परप्रांतीय तीन मजुरांना पहाटेच्या सुमारास अवजड वाहनाने झोपेतच चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली …
रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि गोरखपुर दरम्यान ८ होळी विशेष ट्रेन चालवणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-गोरखपुर होळी विशेष …
जळगाव (प्रतिनिधी ) – : पाण्याच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या देशाला सुजलामसुफलाम करण्याच्या उद्देशाने गाळमुक्त धरण व गाळ युक्त शिवार या उपक्रमास जळगाव जिल्ह्यात प्रत्येक गावात …
( सरपंच विद्या भारसके यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला महीलांचा प्रचंड प्रतिसाद ) वरणगाव ता . भुसावळ । प्रतिनिधी । जागतिक महिला दिनानिमित्त तळवेल येथील जिल्हा …
भुसावळ (प्रतिनिधी – येथील ललवाणी फाउंडेशन तर्फे महिला दिन हा आगळा आणि वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त जैन धर्मिय वर्षीतप करणाऱ्या महिलांचा उचित …
मुंबई- राज्याच्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने लाडक्या बहिणींना अपेक्षित असलेली आर्थिक मदत न जाहीर केल्याने महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी महिलांना 1500 ऐवजी …
– यावल ( प्रतिनिधी) – तालुक्यातील फैजपूर येथील पेहेड वाडा येथील रहिवासी व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या भावेश सुरेंद्र चौधरी (वय २२) या तरुणाचे …
भुसावळ (प्रतिनिधी ) – : शहरात स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे 22 आणि 23 मार्च रोजी दोन दिवसीय ‘स्नेहयात्री करंडक’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन रेल्वेच्या श्री कृष्णचंद्र …
भुसावळ (प्रतिनिधी ) -८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर्व कर्तृत्ववान व कर्तव्यदक्ष महिलांचा सन्मान केला जातो. समाजात मुलांच्या तुलनेत मुलींचा घटलेला जन्मदर वाढावा …
भुसावळ (प्रतिनिधी ) – जागतिक महिला दिनानिमित्त जेसीआय भुसावळ ताप्ती यांच्यातर्फे डॉ. सुवर्णा गाडेकर यांना महिला रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील …
चाळीसगाव (प्रतिनिधी : शहरातील धुळे रोड भागातील पोस्टल कॉलनीतील 25 वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून तसेच पतीच्या प्रेमसंबंधाला वैतागून आत्महत्या केल्याची घटना 9 रोजी सकाळी …
मुंबई, – आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करण्यात आला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता येथून पुढे 3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी …
जळगाव प्रतिनिधी जळगावच्या राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि. या प्रतिष्ठित दागिने व्यावसायिक संस्थेवरील फसवणुकीचा ठपका अखेर स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) हटवला आहे. बँकेने अधिकृत …
नाशिक – नाशिकमधील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यातच युवकाचा टोळक्याने खून केल्याचा प्रकार शनिवारी रात्री उशिरा समोर आला. अरुण राम बंडी (29, रा.कामगार …
वरणगाव (-प्रतिनिधी )वरणगाव शहर प्रदूषणामुळे त्रस्त असून, या समस्येवर उपाययोजना व्हाव्यात यासाठी स्थानिक तरुणांनी शक्तिगडावर धडक दिली. १० मार्च रोजी दीपनगर वीजनिर्मिती प्रकल्पाच्या परिसरात या …