भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सुसरी येथे शेतात कांदा पिकाला पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकरी दाम्पत्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची …
जळगाव (प्रतिनिधी)-शहरातील छत्रपती शिवाजी महाराज परिसरात कौटुंबिक वादातून झालेल्या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली. सनी विनोद डोळे (वय …
भुसावळ (प्रतिनिधी )- जवळील चोरवड येथे रेल्वेच्या विद्युत इलेक्ट्रिक लोको शेडमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विशेष सेमिनार रविवार दि २५ ऑक्टोबर रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात …
भुसावळ, (प्रतिनिधी ): येथील ज्येष्ठ सराफ व्यावसायिक स्व. सुधाकरसेठ सराफ यांच्या स्मृती निमित्त मंगळवारी (ता. २७) व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यात मुंबई येथील प्रसिद्ध …
देवगिरी कल्याण आश्रमाची शासनाकडे मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन जळगाव (प्रतिनिधी) : मानगड हत्याकांडात शहीद झालेल्या सुमारे १,५०० आदिवासी बांधवांच्या स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन या …
भुसावळ प्रतिनिधी : खान्देश आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. उधना-अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसला रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली असून, येत्या २६ ऑक्टोबरपासून …
जळगाव प्रतिनिधी : धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात मागील सुमारे दोन वर्षांपासून फरार असलेल्या दोन पाहिजे आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने …
‘एपीएपीएल’कडून 12 मीटर उंचीवर यंत्रणा कार्यान्वित; 2 ते 5 किलोमीटरपर्यंत संरक्षण क्षमता अमळनेर : मंगळग्रह मंदिर परिसराच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण तांत्रिक उपक्रम राबविण्यात आला …
भुसावळ (प्रतिनिधी)-मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी विभागातील ७० रेल्वे स्थानकांवर ‘रेल जन संवाद’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय रेल्वेच्या …
भालोद (प्रतिनिधी) :- भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक २२ ऑक्टोबर १९२९ रोजी शासकीय कामकाजाचा भाग म्हणून भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूल …
जळगाव प्रतिनिधी : जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाची विविध विषयांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम तसेच क्षेत्रीय स्तरावरील …
चोपडा – चोपडा शहरातील धनवाडी रोडवरील ग्रामसेवक कॉलनी परिसरातील शशिकांत नगर येथे विनापरवाना गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला चोपडा शहर पोलिसांनी …
भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वे दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘रेल्वे जन संवाद’ आयोजित करणार आहे. भारतीय रेल्वेचा हा एक देशव्यापी उपक्रम असून, तो ‘प्रलंबित बाबी …
जळगाव ( प्रतिनिधी ) -हर्बल लाइफ कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून १ कोटी २३ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित दीपेश कमलेश रुपानी …
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात बुधवारी मध्यरात्री गोळीबाराची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत ३५ वर्षीय महिला जखमी झाली असून, …
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरात बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी दुर्गा विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळणार असून पोलीस प्रशासनाकडून विसर्जनानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदा 204 दुर्गा …