जळगाव, भुसावळ जळगाव स्टेशनवर फोर्ट बँड चेक तिकीट तपासणी ; एकूण 1 लाख 5 1 हजार दंड वसूल Posted onFebruary 4, 2020February 8, 2020 भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वे, भुसावळ विभागातील जळगाव स्थानकात विना तिकीट व अयोग्य तिकिटाचा प्रवास थांबविण्यासाठी 4 रोजी किल्ला बंद तिकिट तपासणी करण्यात आली . …