भुसावळ शहरात गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या –

भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ शहरातील पीओएच कॉलनी परिसरातील निलेश अरुण खांडवे (38) या तरुणाने राहत्या घरात पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवार, 1 …

गुन्हे शाखेच्या नूतन पोलिस निरीक्षकपदी संदीप पाटील -गुन्हे शाखेचे बबन आव्हाड आता एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक

जळगाव – जळगाव पोलिस दलातील अनेक बड्या अधिकार्‍यांच्या बदल्या जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सोमवारी रात्री केल्या. सर्वाधिक महत्त्वाचे पद असलेल्या गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड …

ट्रक व मोटरसायकल अपघातात दोघे तरुण जागीच ठार ; बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील घटना ;

सावदा- बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर वाघोदा बुद्रुक ते रावेर दरम्यान ट्रक व बाईक अपघातात रावेर येथून लग्न लावून घरी परत येत असलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला …

पारोळ्यात वधू-वरांसह वऱ्हाडीनी घेतली ‘हरित’ शपथ ; आधी वृक्षारोपण मग बांधली लग्नगाठ; उच्चशिक्षित दांपत्याच्या उपक्रमाचे कौतुक

पारोळायेथील साई नगरातील रहिवाशी क्षत्रिय माळी समाजाचे पंच तथा पत्रकार विशाल महाजन यांनी आपल्या लग्न सोहळ्यात हरित शपथ घेत प्लास्टिक मुक्तीचा संकल्प करीत लग्नगाठ बांधण्यापूर्वी …

जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यात ४३४ कामे पूर्ण ; जिल्हा परिषदेतर्फे माहिती ; अधिकाऱ्यांचे ‘हर घर जल’ ध्येय

जळगाव (प्रतिनिधी) – जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत मंजूर झालेल्या १ हजार ३७१ प्रकल्पांपैकी ४३४ प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असून हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने …

सुरत मधील तरुणीवर बुलढाणा जिल्ह्यातील तरुणाचा जळगाव मध्ये बलात्कार

जळगाव, – लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने सुरत येथील ३५ वर्षीय तरुणीवर बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील तरुणाने जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये बलात्कार …

भुसावळात एसटी बस स्थानकावर मोठ्या उत्साहाने वर्धापन दिन सोहळा साजरा ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – दिनांक1 जून 2025 रोजी भुसावळ एसटी बस स्थानकावर एसटी महामंडळाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त मोठ्या उत्साहाने वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात …

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसेच्या उपस्थितीत जीवनोन्नती महिला प्रभाग संघ संस्था हतनुर-तळवेल प्रभाग यांची वार्षिक सर्व साधारण सभा (AGM) संपन्न ;

तळवेल – जीवनोन्नती महिला प्रभाग संघ संस्था हतनुर-तळवेल प्रभाग यांच्या वार्षिक सर्व साधारण सभा (AGM) कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित… उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण …

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर ; नाशिकमध्ये 2 ऑगस्टला पहिले अमृतस्थान;

नाशिक – नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार पहिले अमृतस्नान 2 ऑगस्ट 2027 ला, दुसरे 31 ऑगस्ट 2027 …

राज्यभरातील लाखो लाडक्या बहिणी ठरणार अपात्र :

मुंबई – ही बातमी लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक आहे. निकषात न बसणार्‍या आतापर्यंत 11 लाखांहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या असताना आता राज्य सरकारकडून लाभार्थींच्या कुटुंबाचे …

धुळे तालुक्यात दीड वर्षीय बालकाचा खून : विवाहित प्रेयसीसह प्रियकराला बेड्या –

धुळे – धुळे तालुक्यात दीड वर्षीय बालकाचा आपटून खून करीत मृतदेह पुरण्यात आल्याची धक्कादायक घटना रामी शिवारात घडली होती. पोलिसांनी गुन्ह्याची उकल करीत या प्रकरणी …

पाल वनसफारीच्या धर्तीवर ‘हतूनर’चे करणार ‘बर्डिंग अ‍ॅण्ड नेचर टुरिझम हब’ -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा मनोदय, पक्षी निरीक्षणाचा लुटला आनंद

भुसावळ (प्रतिनिधी ) : पाल येथील वनसफारीच्या धर्तीवर ‘बर्डिंग अ‍ॅण्ड नेचर टुरिझम हब’ म्हणून हतनूर परिसर विकसीत करण्याचा मनोदय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला. …

यावल पालिकेतील अभियंता यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी व्हावी – माजी नगराध्यक्षांची मागणी :

यावल – एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे नगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील यांच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीची मागणी केली आहे. या संदर्भातील निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात देखील दिले …

भुसावळातील देशमुख दाम्पत्याचा पुढाकार : बांंधकाम कामगार योजनेंतर्गत मोफत भांड्यांचा सेट मिळण्यासाठी नोंदणीला सुरूवात –

भुसावळ (प्रतिनिधी ) :बांधकाम कामगार योजनेंतर्गत लाभार्थींना शासनाकडून भांड्यांचा सेट दिला जाणार आहे. योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी भुसावळातील प्रभाग क्रमांक 24 मधील समाजसेवक रुपेश देशमुख …

विश्वकरुणा हा आधुनिक साहित्याचा गाभा!’ – भारत सासणे

पिंपरी (दिनांक : ०२ जून २०२५) ‘विश्वकरुणा हा आधुनिक साहित्याचा गाभा असून ‘चिंबोरेयुद्ध’ या कादंबरीत हा भाव प्रतीत होतो!’ असे मत ९५ व्या अखिल भारतीय …

नद्यांच्या काठावर आयोजित होणारे उत्सव राष्ट्रीय एकतेला बळकट करतात” – पुरुषोत्तम दधीचि

“एक भारत – श्रेष्ठ भारत”च्या घोषणांनी सुरू झाली सिंधू दर्शन यात्रा पवित्र नद्यांच्या काठावर आयोजित होणारे मेळे आणि महोत्सव हे केवळ आपल्यातील स्नेह-संबंध वाढवणारे नसून, …

गारखेडा नजिक संगीतम ट्रॅव्हल्सची बस उलटली ; अनेक प्रवासी जखमी :

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळहून पुण्याकडे निघालेली संगीतम ट्रॅव्हल्सची खासगी प्रवासी बसअचानक उलटण्याने मोठा अपघात झाला आहे . २ जून रोजी रात्री अंदाजे ९ ते ९:३० …

यावलचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष शशांक देशपांडे यांचे अल्पशा आजाराने निधन –

यावल – यावल नगरपरिषदेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष शशांक प्रभाकर देशपांडे (71) यांचे शनिवारी पहाटे चार वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर वैद्यकीय …

पत्नी कामावर निघताच पतीचा शारीरीक संबंधासाठी आग्रह : नकार देताच पत्नीला जाळले –

: मुंबई – कामावर निघालेल्या पत्नीला पतीने शारीरीक संबंध ठेवण्यासाठी आग्रह धरला मात्र पत्नीने नकार देताच विकृत पतीने पत्नीला जिवंत जाळल्याचा प्रकार मुंबईतील चेंबूरमध्ये घडला. …

विठ्ठलनामाच्या गजरात महाराष्ट्र महोत्सव साजरा; राज्यातील ३५०० नागरिकांसह १०० हून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग

३० शाळांमध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चा इंट्युशन प्रोग्राम राबविण्याची घोषणा बंगळुरू :आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे आयोजित तीन दिवसाचा महाराष्ट्र महोत्सव महाराष्ट्रभरातून ३५०० पेक्षा अधिक सहभागींना एकत्र आणणारा …

व्हॉइस ऑफ मिडिया’ संघटनेच्या सदस्यांना व कुटुंबीयांना ‘आत्मा मलिक’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत वैद्यकीय सेवा मिळणार!

शिर्डी (प्रतिनिधी) – सामाजिक बांधिलकी आणि सेवा-वृत्तीचा एक उत्कृष्ट नमुना सादर करत, ‘आत्मा मलिक’ संस्थेच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने ‘व्हॉइस ऑफ मिडिया’ या पत्रकार संघटनेसोबत एक करार …