माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे अभिवादन –


भुसावळ (प्रतिनिधी )-
हिंदूहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या अर्धांगिनी व तमाम शिवसैनिकांच्या माँसाहेब यांच्या स्मृतीदिनानिमित्त भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे वरणगाव येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला . प्रसंगी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यांना अभिवादन करण्यात आले.
प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन ,उपजिल्हा संघटक विलास मुळे, महिला उपतालुका संघटिका सौ योगिता सोनार ,सौ तृप्ती समाधान महाजन, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे उपतालुका संघटक प्रकाश कोळी, गणप्रमुख किशोर कोळी युवासेना उपतालुका युवा अधिकारी रमेश धरणे, कैलास पाटील, मंगेश मराठे, नीलेश ठाकूर, सागर बंजारी, राहुल बावणे, सुहास मराठे ,अतुल पाटील, संदीप पाटील ,आबा सोनार, अमर सोनार, निलेश सुरडकर, पंकज पाटील, सम्राट मराठे, सागर वाघ, सागर लोंढे, निखिल चौधरी, मंगेश चव्हाण, दीपक पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *