भुसावळ (प्रतिनिधी) -दिवाळीचा सण जवळ आला की घर सजवण्याची लगबग सुरू होते. यंदा भुसावळकरांसाठी विठ्ठल मंदिर वार्डातील *जान्हवी रांगोळी* दुकानात दिवाळी सजावटीचे सर्व साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध झाले आहे. येथे *रांगोळी, आकाशकंदील, पणती, दिवे, रांगोळी स्टेन्सिल्स, स्टिकर्स, तोरण, हार, छापे आणि इतर शोभेच्या वस्तू* मोठ्या व्हरायटीमध्ये मिळत आहेत. *काय आहे खास?* - रंगबेरंगी आणि डिझायनर आकाशकंदील - रेडिमेड रांगोळी, स्टेन्सिल्स आणि स्टिकर्स - वेळ वाचवणारे पर्याय - मातीच्या आणि रंगीत पणत्या, दिवे - दारासाठी आकर्षक तोरण आणि हार - लक्ष्मी पावलांचे छापे आणि सजावटीचे सर्व साहित्य “सण साजरा करा परंपरेनं, संस्कृतीनं आणि आनंदानं!” हा संदेश देत जान्हवी रांगोळीने ग्राहकांसाठी वाजवी दरात दर्जेदार वस्तू उपलब्ध केल्या आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या - *???? ठिकाण : जान्हवी रांगोळी, दाके प्लायवूड शेजारी, विठ्ठल मंदिर वार्ड, भुसावळ* *???? संपर्क : 9422278732* *- सातपुडा कन्या न्यूज, भुसावळ*


