भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील खडका येथे जिजामाई प्राथमिक विद्यामंदिर मध्ये सध्या सुरु असलेल्या कोरोना संसर्गजन्य आजरा मुळे शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाच्या आलेल्या परिपञका नुसार संचालक मंडळ व पालक संघटनाची मिटिंग घेऊन पालकांना विद्यार्थ्यांच्याऑनलाईन अभ्यासक्रम व शाळा सुरु झाल्यनंतर त्यांच्या स्वच्छतेबदल घ्यावयाच्या जबाबदाऱ्या पाठ्यपुस्तक वाटप करण्यासंर्दभात चर्चा करण्यात आली .
प्रसंगी संस्था अध्यक्ष दिलीप भोळे सचिव मनोहर वाणी, संचालक नंदकिशोर चौधरी, उदयसींग पाटिल.एस डि भिरुड सर, भगवान लधे, पालक संघटनाचे अध्यक्ष अमोल पाटिल,सुयोग चौधरी,भगवान मुर्हे, व सदस्य महिला यांच्यासह शाळेतील शिक्षक कर्मचारी उपस्थीत होते . आभार मुख्यध्यापक संजय साखरे यांनी मा



