पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वरणगाव येथे शिवसेने तर्फे वृक्षारोपण ;पर्यावरण सप्ताहास प्रारंभ ;

भुसावळ  (प्रतिनिधी )-
जागतिक पर्यावरण दिन व शिवसेना नेते, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगांव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वरणगाव येथे पर्यावरण सप्ताहा साजरा करण्यात येत आहे यानिमित्त ५ मे रोजी  वृक्षारोपणाने  सुरुवात करण्यात आली.
प्रसंगी प्रभाग १० मधील शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन व सौ तृप्ती महाजन यांच्या हस्ते प्रभाग १० मध्ये त्यांचे घराजवळ वृक्षारोपण करून सुरुवात करण्यात आली 
याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपशहर प्रमुख  प्रशांत पाटील, विभाग प्रमुख पंकज पाटील, उपविभाग प्रमुख भूषण बाविस्कर, कैलास पाटील, राहुल झोपे, मंगेश मराठे, सागर लोंढे ,कृष्णा पाटील ,निखिल चौधरी, बाळा गुजर, निंबा पाटील, अशोक तळेले, विठ्ठल बाविस्कर, चंद्रकांत राणे ,संतोष रेलकर  ,रवी पाटील, सुभाष गुरुजी ,इंगळे सर, शालिक काका झोपे, सुरेश गुरव ,सन्नी मलिक ,रोहित मलिक, रोहित मुळे, सागर वाघ, शैलेश पाटील ,दीपक पाटील ,सम्राट मराठे, नितीन कराडे, तेजस सोनवणे ,भोला बागुल, प्रेम काळे, यांचेसह कार्यकर्ते व वॉर्डातील नागरिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *