श्रीनगर भागात आर्सेनीक अल्बम ३० गोळ्‍या वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील श्रीनगर भागात माजी नगरसेवक दिपक धांडे यांच्या मार्फत आर्सेनीक अल्बम ३० या होमीयोपॅथीक गोळ्यांचे नागरिकांना घरोघरी जाऊन मोफत वाटप करण्यात आले.
या गोळ्यांच्या सेवनाने रोगप्रतीकारक शक्ति वाढण्यास मदत होते .
या प्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रसिद्धी प्रमुख गोकुळ बाविस्कर, निलेश भारंबे,पंकज पाटील,अमोल पाटील,गोलु तायडे,विक्की कोळी,सतिष फेगडे आदी उपस्‍थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *