नाहाटा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा युवारंग मध्ये जल्लोष;


भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील कला ,विज्ञान आणि पु .ओ . नाहाटा वाणिज्य महाविद्यालय ,भुसावळ कला मंडळ अंतर्गत विद्यापीठ स्तरीय युवारंग 2025 मध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविण्यात आला .महाविद्यालयातून 23 कलाप्रकारांमध्ये 47 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

यामध्ये महाविद्यालयाने प्राप्त केलेली पारितोषिके

  1. अभ्यंकर नाट्यगीत गायन स्पर्धा =ऋषीकेश ढोमणे प्रथम पारितोषिक :गोल्ड मेडल
    संगीत कलाप्रकार=
  2. भारतीय शास्त्रीय संगीत: वैष्णवी केऱ्हाळे= प्रथम क्रमांक गोल्ड मेडल
  3. नाट्यसंगीत =ऋषिकेश ढोमणे प्रथम पारितोषिक गोल्ड मेडल
  4. सुगम संगीत = ऋषिकेश ढोमणे द्वितीय पारितोषिक सिल्वर मेडल
  5. भारतीय समूह गायन द्वितीय पारितोषिक = साक्षी जैन, प्रगती तांबट, वैष्णवी केऱ्हाळे, देवार्पण भौमिक, ऋषीकेश ढोमणे, अनुष्का आंबेकर,
  6. पाश्चात्य एकल गायन= प्रगती तांबट प्रथम पारितोषिक गोल्ड मेडल
  7. पाश्चात्य समूह गायन प्रथम= पारितोषिक गोल्ड मेडल
    साक्षी जैन, प्रगती तांबट, वैष्णवी केऱ्हाळे, देवार्पण भौमिक, युक्ती चौरडिया, अनुष्का आंबेकर
  8. स्पॉट फोटोग्राफी(ललित कला): सलोनी मुळे :तृतीय पारितोषिक: ब्राँझ मेडल
    याप्रमाणे महाविद्यालयाला पाच सुवर्णपदक ,दोन रजत पदक व एक कास्यपदक तसेच संगीत विभागाचे विजेतेपद प्राप्त झाले. विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन भाऊ फालक ,चेअरमन मा.महेशभाऊ फालक ,सेक्रेटरी विष्णूभाऊ चौधरी ,ट्रेजरर संजयजी नाहाटा तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी .एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ.जी. आर.वाणी , उपप्राचार्य डॉ. डी.एन.पाटील, कार्यालय अधीक्षक . भगवान तायडे तसेच सचिन पाटील यांनी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. व्ही. ए. साळुंखे ,कला मंडळ चेअरमन व संघ व्यवस्थापक प्रा.स्मिता बेंडाळे ,संगीत विभाग प्रमुख डॉ.शलाका निकम , डॉ. सचिन राजपूत,डॉ. सपना जंगले, डॉ.गौरी पाटील प्रा. पूनम महाजन डॉ. ममताबेन पाटील, डॉ.विद्या पाटील, डॉ.आर. एस. नाडेकर डॉ.एस. के. राठोड डॉ. पी ए अहिरे , प्रा. नेहा महाजन प्रा. प्रणिता राणे या सर्व कला मंडळ सदस्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले फोटो ओळी – युवारंग विजयी संघासोबत प्राचार्य डॉ. बी एच बऱ्हाटे,सोबत डावीकडून प्रा. शलाका मॅडम, श्री.भगवान तायडे, उपप्राचार्य डॉ.जी आर वाणी,युवारंग संघप्रमुख प्रा.स्मिता बेंडाळे प्रा.डॉ.पी.ए.अहिरे, प्रा.डॉ.विद्या पाटील इतर प्राध्यापक बंधू-भगिनी