जळगाव – जळगाव जिल्हा कारागृह येथे ७९ व्या स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी कारागृह अधीक्षक गणेश मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . प्रसंगी कारागृह अधीक्षक यांनी बंदीजनाना व सहकारी कर्मचारी यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या .



