भुसावळ : आपल्या देशावर आलेले संकट लवकर दूर करीत सर्वत्र सुख शांती नांदू दे, अशी प्रार्थना ब्रम्हांडनायक तथा संत शिराेमणी श्री गजानन महाराजांना सर्व गजानन भक्तांनी केली .

येथिल जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज मंदिराचा ३ रा वर्धापन दिन देवस्थान तर्फे दि.८ मे रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
८ रोजी श्रीं ची संध्या.६ वा. पूजा करण्यात आली. तद्नंतर ७ ते रा. १० वा. पर्यंत महाप्रसादाचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला.


