चिन्मय देशपांडे सी.एस.उत्तीर्ण


भुसावळ, ता. २५ : येथील चिन्मय योगेश देशपांडे हा विद्यार्थी डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या कंपनी सेक्रेटरी (सी.एस.) प्रोफेशनल प्रोग्रामिंग च्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. तो मुकुंद लक्ष्मण देशपांडे व माधवी मुकुंद देशपांडे नातु आहे. त्याला धर्मेंद्र मेंडकी व सी. ए. मुकेश अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले. या यशा बद्दल चिन्मयचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.