भुसावळ – जुन्या झालेल्या साड्यांपासून बनविलेल्या कापडी पिशवी वाटपाचा कार्यक्रम उखाणे तसेच तुम्ही मला पाणी द्या मी तुम्हाला सावली देतो या संकल्पना राबवत कुशल ऑफसेटच्या सौ मंगला पाटील यांनी दिलेले पत्रकाचे वाटप हळदी कुंकु कार्यक्रम आज सोमवार रोजी येथील शिवकॉलनी नाभिक समाज मंगल कार्यालय येथे घेण्यात आला हा कार्यक्रम अ .भा. लेवा युवक महासंघ प्रणीत बहिणाई ब्रिगेड भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला यावेळी माहिलांनी छान उपस्थती होती व भरमरून प्रतिसाद पण मिळाला
उन्हाळा सुरू होत आहे म्हणुन पक्षांना चारापाणी व झाडांना पाणी साठी आवाहन करण्यात आले
कार्यक्रमासाठी सौ मंदाकिनी केदारे सौ विजया निकम सौ पुष्पा चौधरी , सौ अश्वीनी नेमाडे , सौ मंगला पाटील यांचे सहकार्य लाभले



