शेगावच्या ३१ जानेवारी रोजी आयोजित मूकनायक पत्रकार दिनी उपस्थितेसाठी प्रकाश सरदार यांचे आवाहन ;

रावेर – ३१ जानेवारी रोजी शेगाव येथील “मुकनायक पत्रकार दीन. संविधान सन्मान सोहळा व राज्यस्तरीय पुरस्काराच्या” कार्यक्रमास रावेर तालुक्यातील पत्रकार बंधूंनी उपस्थित राहण्याचे आव्हान प्रकाश सरदार यांनी केले. रावेर येथे आज दि.२६/०१/२५ रविवारी शासकिय विश्राम गृह या ठिकाणीं आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरमची बैठक घेण्यात आली . त्यावेळीं जिल्हा अध्यक्ष दिनेश इखारे हे अध्यक्ष स्थानी होते.

  या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरम चे केंद्रीय महासचिव प्रकाश सरदार  व राज्य सदस्य विनोद सोनवणे हे होते.बैठकीस रावेर तालुक्यातील पत्रकार बंधूं
उपस्थित होते.


यावेळी राहुल गाढे, नगिनदास इंगळे, संतोष कासोदे, कांतीलाल गाढे, बाळु शिरतुरे,विनायक जोहरे, राहुल गाढे, उमेश तायडे, प्रविण धूंदले, प्रदीप कोचुरे, चेतन भालेराव, प्रशांत गाढे इत्यादी होते.