भुसावळ – भाजपाचे कर्तव्यदक्ष एकनिष्ठ व ना संजयभाऊंचे खंदे समर्थक माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी हे रुग्णालयात उपचारार्थ दाखल असतांना सुद्धा आपले मित्रत्व मैत्री निभावताना आपल्या नेत्यांचे जोरदार स्वागत करण्याची तळमळ व जिद्द भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष युवराज लोणारी यांनी भुसावळवासीयांसह भाजपा व महायुतीच्या सर्व घटक पक्षांना व सर्व कार्यकतें सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते महिला आघाडी यांनी रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन रॅली यशस्वी करावी असे आवाहन आयसीयुमध्ये दाखल असूनही सुद्धा केले आहे . त्यांच्या या उत्साह व तळमळीला सलाम

उद्या दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री संजयभाऊ सावकारे यांचे भुसावळ शहरात आगमन होत आहे. काही वैद्यकीय कारणास्तव दवाखान्यात ऍडमिट असल्यामुळे सदर रॅली साठी उपस्थित राहू शकत नाही. तरी माझे सर्व भाजपा व महायुतीच्या सर्व घटक पक्षांना सर्व कार्यकर्त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की सर्वांनी मिळून नामदार संजय सावकारे यांची स्वागत रॅली ही भव्य स्वरूपात काढून ती यशस्वी करावी असे मी जाहीर आवाहन केले आहे .
. त्यांच्या या उत्साह व तळमळीला सलाम …


