भुसावळच्या गिरनारी मठात गुरूचरित्रातील २२ व्या अध्यायावर साकारली आरास :

भुसावळ- येथील शिवपूर-कन्हाळे राेडवरील श्री दत्त गिरनारी मठात श्रीदत्त जयंती उत्सव सुरू असून बुधवार रोजी श्री गुरूचरित्रातील २२ व्या अध्यायात श्री गुरूंनी आपल्या भक्तांना वांझ म्हशीला दुभती केल्याची आरास साकारली असून त्याचे महत्त्व सांगितले आहे.