सकल लेवा पाटीदार समाजातील युवक युवतींनी परिचय सूचित नाव नोंदणी करावी – जिल्हाध्यक्ष स्वाती भोळे ;

भुसावळ – अखील भारतीय लेवापाटीदार युवक महासंघ प्रणित बहिणाई ब्रिग्रेड तर्फे सकल लेवा पाटीदार समाजातील युवक युवतींचे परिचय संमेलन डिसेंबर महिन्यात घेण्याचे नियोजन आहे तसेच त्यांची शैक्षणीक व कौटुंबीक परिचय सुचीचे काम अंतीम टप्यात सुरू आहे

तरी ज्या युवक युवतींची नोंदणी राहीली असेल त्यांनीwww.sakallevapatidar.org
www .levayuva.com या संकेत स्थळावर जाऊन नोंदणी करावी असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष ॲड प्रकाश पाटील , जिल्हा अध्यक्ष सौ स्वाती भोळे
व भुसावळ शहर अध्यक्ष देवेंद्र वाणी यांनी केले आहे