भुसावळ येथे भव्य महिला रॅलीचे आयोजन..सौ रजनी संजय सावकारे


भुसावळ – भुसावळ विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ दिनांक 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता संतोषीमाता हॉल येथून भव्य महिला रॅली चे आयोजन करण्यात आलेले आहे

तरी तालुक्यातील सर्व महिला पदाधिकारी कार्यकर्ते तथा माता-भगिनी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित द्यावी असे आवाहन सौ.रजनीताई संजय सावकारे यांनी केलेले आहे