अमळनेर –

अमळनेर येथील भगिनी मंडळ शाळेत जाऊन लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारा संदर्भात लोहमार्ग रेल्वे पोलीस व आर पी एफ यांनी केली
उपरोक्त विषय व संदर्भान्वये, रे.पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना कळविण्यात आले आहे की, अलिकडच्या काळात
राज्यातील लहान मुलींवर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना मध्ये वाढ होत आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ
होऊ नये यासाठी आपल्या पोलीस ठाणे हद्दित विविध उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षा ही सर्वातोपरी आपली जबाबदारी असल्याने अशा घटना घडु नये यासाठी वरिष्ठ कार्यालय पोलीस महासंचालक येथुन पत्र पाठविण्यात आले आहे.
तरी सर्व रेल्वे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी सोबत जोडलेल्या पत्राच्या अनुषंगाने सुचनांचे काटेकोरपणे
पालन करुन त्याप्रमाणे योग्य ती कार्यवाही करावी

महाराष्ट्रातील संपूर्ण शाळेमध्ये जाऊन होणाऱ्या लहान मुलींवर अत्याचार संदर्भातील जनजागृती काही संस्था चालक यांच्या मार्गदर्शनाने 10 98 या क्रमांकावर तात्काळ कळवण्यात यावी असे शाळेत विद्यार्थ्यांना लहान मुली यांनी आपल्या पालकांना सूचना देण्यात सूचना दिली आहे असे प्रकार आढळून आल्यास संबंधित अधिकारी पोलीस शाळेतील मुख्यध्यापिका यांच्याशी संपर्क साधावा असे महाराष्ट्र शासनाच्या निर्णय प्राप्त झाल्यास या प्रकरणातील वरिष्ठ अधिकारी यांनी संपूर्ण पोलीस स्टेशन यांना कळविण्यात आले आहे तसेच
सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी,
लोहमार्ग छ. संभाजीनगर यांनी लोहमार्ग पोलीस भारतीय यांना जनजागृतीची सूचना देण्यात आलेली आहे
अमळनेर येथील लोहमार्ग पोलीस आरपीएफ यांनी भगिनी मंडळ शाळेत जाऊन १०९८ या क्रमांकाची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली आहे अधिकारी वर्ग व पोलीस कॉन्स्टेबल भारतीय अधिकारी यांनी आपल्या कर्तव्याची एकनिष्ठ शासन परिपत्रकाचे पालन करून ही जनजागृती करण्यात येत आहे


