भुसावळ तालुक्यात पदाधिकाऱ्यांचा संपर्क अभियान ;


भुसावळ – तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या भेटी गाठी दौरा सुरू केला असून .
शिवसेना तालुका प्रमुख निलेश महाजन, उपजिल्हा प्रसिद्धी प्रमुख व माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे भेटी घेत आहेत.
आज दि. ९/९/२४ रोजी कुऱ्हे पानाचे येथे बैठक घेऊन निवडणूक, एजंट, या विषयावर चर्चा झाली. यावेळी जुने शिवसैनिकांच्या भेटी घेतल्या .
शिवसेना प्रवेश घेणार


कुऱ्हे पानाचे येथे लवकरच शिवसेना प्रवेश कार्यक्रम घेण्याबद्दल चर्चा झाली. शिवसेना उबाठा मध्ये बहुसंख्येने प्रवेश घेण्यास तरुण इच्छुक आहेत.
याप्रसंगी निलेश महाजन,दिलीप सुरवाडे,सुभाष भाऊ निकम, गोपाल पाटील, प्रमोद उंबरकर,किरण कोळी,उल्हास पाटील, आदि पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

.