सुरत रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामामुळे काही ट्रेनचे टर्मिनल सुरत स्थानक ऐवजी उधना स्थानक पर्यंत

सुरत रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामामुळे काही ट्रेनचे टर्मिनल सुरत स्थानक ऐवजी उधना स्थानक करण्यात येत आहेत

सुरत रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नं. ०४ वरील ट्रॅफिक ब्लॉक दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवला आहे. या कामामुळे, सुरत रेल्वे स्थानकावरून सुरु होणाऱ्या आणि समाप्त येणाऱ्या काही ट्रेनचे टर्मिनल सुरत स्थानक ऐवजी उधना स्थानक करण्यात येत आहेत.

सुरत स्थानकाऐवजी उधना स्थानकापासून सुटणाऱ्या गाड्या
1) ट्रेन क्रमांक 19007 सुरत – भुसावळ पॅसेंजर प्रवास सुरु दिनांक ०8.09.2024 ते 30.09.2024 पर्यंत उधना स्थानक येथून 17.24 वाजता सुटेल.
2) गाडी क्रमांक 19005 सुरत-भुसावळ एक्स्प्रेस प्रवास सुरु दिनांक 08.09.2024 ते 30.09.2024 पर्यंत उधना स्थानकावरून येथून 23:30 वाजता सुटेल.
3) ट्रेन क्रमांक 09065 सुरत-छपरा विशेष प्रवास सुरु दिनांक 09.09.2024 ते 30.09.2024 पर्यंत उधना स्थानक येथून 08:35 वाजता सुटेल.
4) ट्रेन क्रमांक 19045 सुरत-छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 08.09.2024 ते 30.09.2024 पर्यंत उधना स्थानक येथून 10.20 वाजता सुटेल.
5) ट्रेन क्रमांक 22947 सूरत-भागलपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस प्रवास सुरु दिनांक 10.09.2024 ते 28.09.2024 पर्यंत उधना स्थानक येथून 10.20 वाजता सुटेल.
6) गाडी क्रमांक 20925 सुरत-अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेस प्रवास सुरु दिनांक 09.09.2024 ते 29.09.2024 पर्यंत उधना स्थानक येथून 12:30 वाजता सुटेल.

उधना स्थानक येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या
1) ट्रेन क्रमांक 19006 भुसावळ-सुरत एक्स्प्रेस प्रवास सुरु दिनांक 08.09.2024 ते 30.09.2024 पर्यंत.
2) ट्रेन क्रमांक 19008 भुसावळ-सुरत एक्स्प्रेस प्रवास सुरु दिनांक 08.09.2024 ते 30.09.2024 पर्यंत.
3) ट्रेन क्रमांक 20926 अमरावती-सुरत सुपरफास्ट एक्स्प्रेस प्रवास सुरु दिनांक 09.09.2024 ते 30.09.2024 पर्यंत.
4) ट्रेन क्रमांक 09066 छपरा-सुरत स्पेशल प्रवास सुरु दिनांक 11.09.2024 ते 25.09.2024 पर्यंत.
5) ट्रेन क्रमांक 19046 छपरा-सुरत ताप्ती गंगा एक्स्प्रेस प्रवास सुरु दिनांक 08.09.2024 ते 29.09.2024 पर्यंत.
6) ट्रेन क्रमांक 22948 भागलपूर-सुरत सुपरफास्ट एक्स्प्रेस प्रवास सुरु दिनांक 09.09.2024 ते 30.09.2024 पर्यंत.

या पायाभूत ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगिरी व्यक्त करत असून रेल्वे शासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे .