वाहनधारकांनो सावधान : भादली रेल्वे गेट क्रमांक 150 चे आवश्यक कार्यासाठी महिनाभर बंद –


भुसावळ – भुसावळ विभागातील भादली-जळगांव दरम्यान लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 150 चे आवश्यक कार्यासाठी मन्यारखेड्याकडे रस्ता आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी लेव्हल क्रॉसिंग गेट क्र 150 किमी 424/21-23 हे 23. ऑगस्टच्या सकाळी सहा ते 17 सप्टेंबरदरम्यान बंद करण्यात आले आहे.

नागरिकांनी व वाहनधारकांनी नोंद घेवून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.