व्हॉइस ऑफ मीडिया भुसावळतालुक्याच्या वतीने पत्रकारांच्या दहावी व बारावीत उत्तीर्ण गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा 2024

भुसावळ – व्हॉइस ऑफ मीडिया भुसावळतालुक्याच्या वतीने आयोजित पत्रकारांच्या दहावी व बारावीत उत्तीर्ण गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा 2024 आयोजित करण्यात आला आहे रविवार दिनांक 23 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता स्थानिक पंचायत समिती सभागृह येथे होणार असून कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे ,गटविकास अधिकारी डॉ . सचिन पानझडे , पीपल्स महाविद्यालय प्राचार्य राजेंद्र फालक वेलनेस फाउंडेशन चे निलेश गोरे , समाजसेवक राधेश्याम लाहोटी व्हाईस ऑफ मीडिया प्रदेश उपाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल , शहर पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष – ऍडव्होकेट नितीन खरे , लाईव्ह ट्रेड संपादक शेखर पाटील , स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सुवर्णा गाडेकर , समुपदेशक सौ आरती चौधरी , व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके , व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत जोशी सर , व्हॉइस ऑफ मीडिया जळगाव जिल्हा प्रवक्ता संजय सिंग चव्हाण , आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे .

. तरी या कार्यक्रमात भुसावळ तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहून पत्रकारांच्या पाल्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा आशीर्वाद द्यावे अशी विनंती भुसावळ तालुका अध्यक्ष उज्वला बागुल सचिव सुनील आराक यांचेसह व्हॉइस ऑफ मीडिया भुसावळ तालुक्याचे उपाध्यक्ष संतोष शेलोडे , श्याम गोविंदा , प्रेम परदेशी, कलीम पायलट , नाना पाटील सर , संजय काशीव , मंगेश जोशी , खुशाल नागपुरे , हबीब चव्हाण , अँड जास्वंदी भंडारी , कैलास उपाध्याय , सुनील वानखेडे , सतीश कांबळे , विनोद गोरधे , आकाश ढाके, कमलेश चौधरी ,सह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केली आहे