मध्य रेल्वे पुणे विभागातील दौंड आणि मनमाड विभागातील पुणतांबा आणि कान्हेंगाव स्थानकांदरम्यान दुहेरीकरण सुरू करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करणार आहे
ब्लॉकची तारीख :
• प्री नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक दिनांक 17.06.2024 ते 28.06.2024 पर्यंत
• नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक दिनांक 29.06.2024 ते 30.06.2024 पर्यंत
प्री नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉकमुळे होणारे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:
गाड्याचे रद्दीकरण –
1) गाडी क्र. 01922 वीरांगना रानी लक्ष्मीबाई झाँसी –पुणे स्पेशल प्रवास सुरु दिनांक 19 आणि 26 जून 2024 रोजी रद्द
2) गाडी क्र. 01921 पुणे – वीरांगना रानी लक्ष्मीबाई झाँसी स्पेशल प्रवास सुरु दिनांक 20 आणि 27 जून 2024 रोजी रद्द
3) गाडी क्र.07623 नांदेड हड़पसर स्पेशल प्रवास सुरु दिनांक 19/6/2024 रोजी रद्द
4) गाडी क्र.07624 हड़पसर –नांदेड़ स्पेशल प्रवास सुरु दिनांक 20/6/2024 रोजी रद्द
5) गाडी क्र.02132 जबलपुर –पुणे स्पेशल प्रवास सुरु दिनांक 23/6/2024 रोजी रद्द
6) गाडी क्र. 02131 पुणे – जबलपुर स्पेशल प्रवास सुरु दिनांक 24/6/2024 रोजी रद्द
7) गाडी क्र. 22223 मुंबई -साई नगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 29.06.2024 आणि 30.06.2024 रोजी रद्द
8) गाडी क्र. 22224 साई नगर शिर्डी- मुंबई वंदे भारत एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 29.06.2024 आणि 30.06.2024 रोजी रद्द
9) गाडी क्र. 22147 दादर — साईंनगर शिर्डी साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 28 जून 2024 रोजी रद्द
10) गाडी क्र.22148 साईंनगर शिर्डी -दादर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 29 जून 2024 रोजी रद्द
11) गाडी क्र.12131 दादर -साईंनगर शिर्डी त्रि-साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 29 जून 2024 रोजी रद्द
12) गाडी क्र.12132 साईंनगर शिर्डी -दादर त्रि-साप्ताहिक सुपरफ़ास्ट एक्सप्रेस, प्रवास सुरु दिनांक 30 जून 2024 रोजी रद्द
13) गाडी क्र.11041 दादर -साईंनगर शिर्डी एक्सप्रेस (व्हाया पुणे) प्रवास सुरु दिनांक 29 जून 2024 रोजी रद्द
14) गाडी क्र.11042 साईंनगर शिर्डी -दादर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 30 जून 2024 रोजी रद्द
गाड्यांचे नियमन
1) गाडी क्र.12103 पुणे -लखनऊ साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 18/6/2024 आणि 25/6/2024 रोजी 90 मिनिटे नियमन केली जाईल.
2) गाडी क्र.22845 पुणे -हटिया द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 19 आणि 26 जून 2024 रोजी 90 मिनिटे नियमन केली जाईल.
3) गाडी क्र.11026 अमरावती -पुणे हुतात्मा एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 20 आणि 23 जून रोजी 90 मिनिटे नियमन केली जाईल.
4) गाडी क्र.12627 बेंगलुरु–नई दिल्ली कर्नाटक सुपरफास्ट एक्सप्रेस, प्रवास सुरु दिनांक 29 जून 2024 रोजी २ तास नियमन केली जाईल.
5) गाडी क्र.12628 नई दिल्ली –बेंगलुरु कर्नाटक सुपरफास्ट एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 28 23 जून रोजी 90 मिनिटे नियमन केली जाईल.
गाड्यांचे वेळापत्रक
1) गाडी क्र.11025 पुणे -अमरावती हुतात्मा एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 19, 20, 21, 24, 25, 26, 27, 28 जून 2024 रोजी आपल्या निर्धारीत वेळेपेक्षा 90 मिनिटे उशीराने पुणे स्थानक येथून सुटेल.
2) गाडी क्र. 22148 साईंनगर शिर्डी –दादर साप्ताहिक सुपरफास्ट प्रवास सुरु दिनांक 22 जून 2024 रोजी आपल्या निर्धारीत वेळेपेक्षा 60 मिनिटे उशीरा साईनगर शिर्डी स्थानक येथून सुटेल.
3) गाडी क्र. 05609 हड़पसर -गुवाहाटी विशेष प्रवास सुरु दिनांक 27 जून 2024 रोजी आपल्या निर्धारीत वेळेपेक्षा 150 मिनिटे उशीरा हडपसर स्थानक येथून सुटेल.
गाड्याचे मार्ग परिवर्तन
1) गाडी क्र.17629 पुणे -नांदेड़ एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 25 जून 2024 ते 29 जून 2024 पर्यंत कुर्डुवाडी–लातूर रोड –परळी–परभणी मार्गे धावेल.
2) गाडी क्र.17630 नांदेड़ -पुणे एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 26 ते 30 जून 2024 पर्यंत रोजी कुर्डुवाडी –लातूर – परळी –परभणी मार्गे धावेल.
3) गाडी क्र.11078 जम्मूतवी -पुणे झेलम एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 27 आणि 28 जून 2024 रोजी मनमाड़,कोपरगांव,अहमदनगर दौंड कॉर्ड लाईन ऐवजी इगतपुरी–कल्याण –पनवेल–मार्गे पुणे ला जाईल.
4) गाडी क्र.12780 हज़रत निजामुद्दीन -वास्को गोवा सुपरफास्ट एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 28 आणि 29 जून 2024 रोजी मनमाड़,कोपरगांव,अहमदनगर दौंड कॉर्ड लाईन ऐवजी इगतपुरी –कल्याण –पनवेल –पुणे मार्गे पुढे नियमित मार्गाने धावेल.
शॉर्ट टर्मिनेट
1) गाडी क्र 17002 सिकंदराबाद –साईंनगर शिर्डी द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 28 जून 2024 रोजी मनमाड़ स्थानक येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. सदर गाडी मनमाड ते साईनगर शिर्डी दरम्यान रद्द राहिल.
2) गाडी क्र.17001 साईंनगर शिर्डी –सिकंदराबाद द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 29 जून 2024 रोजी साईनगर शिर्डी ऐवजी मनमाड़ येथून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल. गाडी साईनगर शिर्डी ते मनमाड़ दरम्यान रद्द राहिल.
3) गाडी क्र. 20857 अप पुरी –साईंनगर शिर्डी साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस,दिनांक 28 जून 2024 रोजीमनमाड़ स्थानक येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. सदर गाडी मनमाड ते साईनगर शिर्डी दरम्यान रद्द राहिल.
4) गाडी क्र. 20858 डाऊन साईंनगर शिर्डी –पुरी साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस,दिनांक 30 जून 2024 रोजी शिर्डी ऐवजी मनमाड़ येथून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल. गाडी साईनगर शिर्डी ते मनमाड़ दरम्यान रद्द राहिल.
गाड्यांचे थांबे, रचना, मार्ग आणि वेळेबद्दल तपशीलवार माहितीसाठी, प्रवाशांनी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या.
प्रवाशांना आवाहन केले आहे की सुधारित कामामुळे होणाऱ्या गैरसोयीसाठी रेल्वेला सहकार्य करावे आणि कृपया त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.



