भुसावळ – जामनेर हून भुसावळ कडे येत असताना आचार्य श्री महाश्रमण यांचे भुसावळात बियामी परिवारातर्फे जोरदार स्वागत करण्यात आले .
आचार्य श्री महाश्रमण जी यांचे भुसावळ येथिल बियाणी मिल्ट्री स्कूलच्या गेट जवळ बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी,सचिव डॉ.संगीता बियाणी,विनोद बियाणी,स्मिता बियाणी यांनी स्वागत केले.
आचार्य श्री महाश्रमण जी यांनी मनोज बियाणी यांच्याशी चर्चा देखील केली.



